शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

गोव्यात सेल्फी काढताना पाच पर्यटक कडयावरुन कोसळले

By admin | Updated: March 3, 2016 17:22 IST

भन्नाट सेल्फी काढण्याच्या मोहापायी गोव्यात पाच पर्यटक कडयावरुन कोसळून जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

ऑनलाइन लोकमत पणजी, दि. ३ - भन्नाट सेल्फी काढण्याच्या मोहापायी गोव्यात पाच पर्यटक कडयावरुन कोसळून जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. गोव्याच्या प्रसिद्ध अंजूना गावामध्ये २२ फेब्रुवारीला ही घटना घडली. या दुर्घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अंजूना गावात टेकडीवर असलेल्या कॉटेजमध्ये ही दुर्घटना घडली. हे पाच पर्यटक सेल्फी काढत असताना ही दुर्घटना घडली. दोन महिला खडकावर आपटल्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. प्रथमोपचारानंतर तिघांना घरी सोडण्यात आले अशी माहिती पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी दिली. या दोन महिलांचे कुटुंबिय पोलिस तक्रार दाखल करायला नकार देत होते. पोलिसांनी या महिलांची ओळख उघड केलेली नाही. मात्र या दुर्घटनेत जखमी झालेले पर्यटक विशीतील असल्याचे सांगितले.