शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पाचशेला तीनशेचा; हजाराला सातशेचा भाव

By admin | Updated: November 10, 2016 02:15 IST

एक हजार, पाचशे रुपयांच्या हव्या तेवढ्या नोटा आहेत, परंतु सुटे पैसे नसल्यामुळे बुधवारी नागरिकांना आर्थिक व्यवहार करणे शक्य होत नव्हते

पुणे : एक हजार, पाचशे रुपयांच्या हव्या तेवढ्या नोटा आहेत, परंतु सुटे पैसे नसल्यामुळे बुधवारी नागरिकांना आर्थिक व्यवहार करणे शक्य होत नव्हते. याच संधीचा फायदा घेत काहींनी शहरातील काही ठिकाणी १००० हजार रुपयांच्या बदल्यात ७०० रुपये, तर ५०० रुपयांच्या बदल्यात ३०० रुपये सुटे देण्याचा अनधिकृत व्यवसायच उघडल्याचे दिसून आले. परिणामी अडचणीत सापडलेल्या काही नागरिकांची आर्थिक लूट झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास १०००हजार व ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे शहरात मंगळवारी रात्रीपासूनच सुटे पैसे मिळवण्याच्या प्रक्रियेला वेग आला. एटीएमसमोर व पेट्रोलपंपावर मोठ्या रांगा लागल्या होत्या. ज्यांना सुटे पैसे मिळाले नाहीत त्यांना सकाळी चहा नाश्त्यासाठी सुटे पैसे नव्हते. त्याच प्रमाणे प्रवाशांनाही रिक्षाने प्रवास करण्यासाठी सुट्या पैशांची उणीव भासत होती. त्यामुळे काही नागरिकांनी सुटे पैसे देऊन नागरिकांना लुटले. अनेक नागरिकांना १००० च्या नोटेला ७०० चा, तर ५०० च्या नोटेला ३००० रुपयांचा भाव मिळाला.चहाच्या टपरीवर चहा घेण्यासाठी आलेले ग्राहक ५०० रुपयांची नोट देत असेल, तर सुटे नसल्यामुळे त्यांना पाचशे रुपयांच्या बदल्यात तीनशे किंवा चारशे रुपये दिले जात होते. तर हजाराच्या नोटेला 700 ते 800 रुपये दिले जात होते. नागरिकांना पूर्व कल्पना देऊन हा निर्णय घ्यायला हवा होता, असे पुणे महानगरपालिका सार्वजनिक वाचनालयाचे अनिल अगावणे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.