शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाचे पाच दिवस सरकारच्या कसोटीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 06:38 IST

दुष्काळावरून विरोधक आक्रमक : आरक्षणाचे काय करणार?

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे पहिल्या आठवड्यातील तीन दिवसांचे कामकाज प्रचंड गदारोळातच गुंडाळण्यात आल्यानंतर उद्यापासून सुरू होणाऱ्या दुसºया व अंतिम आठवड्यात सरकारची मराठा धनगर व मुस्लिम आरक्षण तसेच दुष्काळावरून कसोटी लागणार आहे.

मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भातील अनुक्रमे राज्य मागासवर्ग आयोग आणि टीसचा अहवाल सभागृहात मांडला जात नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षांनी आधीच घेतली आहे. त्यामुळे विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होऊन सरकारची कोंडी करतील, हे स्पष्ट आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुद्यावर कुठला मार्ग काढतात, याबाबत उत्सुकता असेल. १ डिसेंबरला मराठा समाजाने आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी यापूर्वीच केले आहे. याचा अर्थ ३० नोव्हेंबरला अधिवेशन संपता संपता मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केले जाईल, असा घेतला जात आहे.

मराठा समाजाला सामाजिक- शैक्षणिक मागासवर्ग (एसईबीसी) प्रवर्गात आरक्षण देण्यात येईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केली, मात्र ओबीसींमध्ये आरक्षण द्यावे, असा एक दबाव आहे. तसेच समाजाला नेमके किती टक्के आरक्षण द्यावे, याचा निर्णय सरकारला करायचा आहे. त्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल सरकार सभागृहात मांडेल. तशी तयारी सरकारने आधीच दर्शविली आहे.राज्य सरकार देणार पॅकेज!राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीत फळबागांना हेक्टरी एक लाख रुपये तर इतर पिकांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. सरकार दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन