शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

१२ नोव्हेंबरला उडणार विवाहाचा पहिला बार!

By admin | Updated: November 3, 2016 14:50 IST

येत्या १२ नोव्हेंबरपासून लग्नसराईला प्रारंभ होत असून, पुढील पाच महिन्यांत ४२ लग्नतिथी आहेत.

 
पुढील पाच महिन्यांत ४२ विवाह मुहूर्त
 
राम देशपांडे, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ३ -  येत्या १२ नोव्हेंबरपासून लग्नसराईला प्रारंभ होत असून, पुढील पाच महिन्यांत ४२ लग्नतिथी असल्याने विवाहोच्छुक वधू-वरांसाठी हा स्वप्नपूर्तीचा काळ ठरणार आहे. पहिला मुहूर्त अठरा दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठेत दिवाळीपूर्वीच लग्नाच्या खरेदीसाठी धूम सुरू झाली आहे. वधू-वरांच्या कुटुंबीयांप्रमाणे व्यापाºयांचेदेखील लग्नसराईकडे लक्ष लागले आहे. 
शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह समाप्ती आहे. त्यानंतर लगेचच १२ नोव्हेंबरपासून ‘शुभमंगल सावधान’चे सूर सर्वत्र घुमणार आहेत. सकाळी १०.२७, १०.५४ व सायं. ५.३४ असे तीन मुहूर्त १२ नोव्हेंबरला आहेत. पंचांगामध्ये नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ या पाच महिन्यांच्या कालावधीत ४३ लग्नतिथी देण्यात आल्या आहेत. यातही डिसेंबर २०१६ आणि फेबु्रवारी २०१७ या दोन महिन्यांत सर्वाधिक लग्नतिथी आहेत. विवाहकार्य असलेल्या कुटुंबीयांना दिवाळीप्रमाणेच लग्नसराईचे वेध लागले असून, विवाहकार्यानिमित्त खरेदी तसेच इतर कार्यांना धामधुमीने सुरुवात झाली आहे. 
 
असे आहेत विवाह मुहूर्त...
नोव्हेंबर २०१६ - १२, १६, २१, २३, २५, २६
डिसेंबर २०१६ - १, ३, ४, ५, ६, ८, १४, १८, १९, २०, २३, २४
जानेवारी २०१७ - १७, १८, १९, २०, २३, २४, २९
फेब्रुवारी २०१७ - १, २, ३, ५, ६, १३, १४, १६, १७, १९, २८
मार्च २०१७ - १, ६, १४, १५, १६, १८
 
 
नवदाम्पत्याला सुखी-समाधानी जीवन जगता यावे, यासाठीच मुळात विवाह मुहूर्त काढला जातो. पत्रिकेत त्याबाबत नमूददेखील केले जाते. असे असतानासुद्धा विवाह मुहूर्त टाळण्याची वेगळीच प्रथा आता रूढ होत चालली आहे.
- मंगेश पारगावकर गुरुजी, अकोला.⁠⁠⁠⁠