शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

राज्यात पहिले सौर शीतगृह होणार अकोल्यात!

By admin | Updated: January 1, 2017 01:59 IST

महाबीज बांधणार: ३६0 कोटी खर्च; आरकेव्हीवाय अंतर्गत मिळणार ५0 टक्के अनुदान

अकोला, दि. ३१- भाजीपाला बियाणे साठवणुकीसाठी राज्यातील पहिले आद्र्रता विरहित सौर शीतगृह (कोल्ड स्टोरेज) अकोल्यात होणार आहे. ३६0 कोटी रुपये खचरून बांधण्यात येणार्‍या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) या शीतगृहाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ५0 टक्के अनुदान उपलब्ध होईल.अकोल्यातील औद्योगिक वसाहतीत १0 हजार स्केअर फूट जागेवर हे शीत गोदाम होणार आहे. अनेक वेळा भाजीपाला बियाण्यांची मागणी घटल्यास बियाणे साठवून ठेवण्यात येते. महाबीजकडे एक शीतगृह आहे; परंतु त्या शीतगृहाची साठवण क्षमता र्मयादित असल्याने महाबीजने नवीन गोदामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाल्याने महाबीजने सौर शीतगृहाच्या कामास सुरुवात केली आहे. या कामाचे भूमिपूजन राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी केले.भाजीपाला बियाणे सुरक्षित राहण्यासाठी आद्र्रता विरहित, पूरक तापमान या गोदामात असेल. खासगी कंपन्याचे भाजीपाला बियाणे महागडे असून, शेतकर्‍यांना परवडत नसल्याने महाबीजच्या भागधारक शेतकर्‍यांनी महाबीजने भाजीपाला बियाणे निर्माण करावे यासाठीची मागणी सातत्याने केली आहे. म्हणूनच महाबीजने भाजीपाला बियाणे उत्पादनात पाऊल टाकण्याचा निश्‍चय केला आहे. त्या दृष्टीने शीतगृह उभारणी आणि तेही सौर ऊर्जा शीतगृह बांधणे हे महत्त्वाचे मानले जात आहे.

- राज्यातील पहिले सौर ऊर्जेवर आधारित शीतगृह अकोल्यात बांधण्यात येत आहे. ३६0 कोटींच्या या शीतगृहात भाजीपाला बियाणे साठवणूक केली जाईल. रामचंद्र नाके,महाव्यवस्थापक (विपणन),महाबीज, अकोला.