शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बसपाची पहिली यादी जाहीर

By admin | Updated: September 20, 2014 02:16 IST

विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीने पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली.

13 उमेदवार ठरले : उत्तर नागपुरातून गजभिये, दक्षिणमधून लोखंडे 
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीने पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव खा. अॅड. वीरसिंह आणि डॉ. सुरेश माने यांनी पत्रपरिषदेत विदर्भातील 13 उमेदवारांची नावे जाहीर केली.
 यामध्ये उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातून माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, दक्षिण नागपूरमधून नगरसेविका सत्यभामा लोखंडे, उमरेड-रुक्षदास बन्सोड, भंडारा-देवांगणा गाढवे, अजरुनी मोरगाव-डॉ. भीमराव मेश्रम, तुमसर-मोहाडी- नामदेव ठाकरे, वर्धा-नीरज गुजर, हिंगणघाट-प्रलय तेलंग, आर्वी-दादाराव ऊईके, धामणगाव रेल्वे-अभिजित ढेपे, तिवसा-संजय लवाडे, बुलडाणा-शंकर चौधरी आणि अकोला पूर्व येथून भानोदास कांबळे यांचा समावेश आहे.  बसपा महाराष्ट्रातील सर्व जागा स्वबळावर लढणार असून इतर उमेदवारांच्या नावाची यादी चार दिवसात जाहीर केली जाईल, असे डॉ. सुरेश माने यांनी स्पष्ट केले. 
 
मायावतींच्या विदर्भात 10 सभा 
बसपाला महाराष्ट्रापासून मोठी अपेक्षा आहे. या निवडणुकीत किमान 25 जागा जिंकून येतील, असा विश्वास बसपा नेत्यांना आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या एकटय़ा विदर्भातच 10 सभा होणार आहेत.