शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

सी प्लेनचे पहिले उड्डाण

By admin | Updated: August 26, 2014 04:37 IST

समुद्रातून उड्डाण करणारे आणि समुद्रात उतरणाऱ्या पहिल्या सी-प्लेनचे उड्डाण सोमवारी जुहू येथून झाले. मुंबई ते पवना डॅमचा (लोणावळा) प्रवास अवघ्या अर्ध्या तासांत होणार आहे.

मुंबई : समुद्रातून उड्डाण करणारे आणि समुद्रात उतरणाऱ्या पहिल्या सी-प्लेनचे उड्डाण सोमवारी जुहू येथून झाले. मुंबई ते पवना डॅमचा (लोणावळा) प्रवास अवघ्या अर्ध्या तासांत होणार आहे. यासाठी एका प्रवाशाला २,९९९ रुपये प्रवाशांना मोजावे लागतील.. मेहेर व एमटीडीसीच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा सुरु करण्यात आली असून येत्या काही महिन्यात शनिशिंगणापूर, गणपतीपुळे आणि वाई येथेही ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. 2013च्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेहेर आणि एमटीडीसीच्या संयुक्त विद्यमाने सी-प्लेन सेवेचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रथम जुहू ते अ‍ॅम्बी व्हॅली ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेत त्यानंतर जुहू ते गिरगाव, जुहू ते नाशिक, जुहू ते गणपतीपुळे व जुहू ते वाई (महाबळेश्वर) अशी सेवा सुरू केली जाणार होती. सी-प्लेन सोमवारी उद्घाटनाच्या प्रसंगी तब्बल दीड तास लेट धावले. अन्य विमाने धावत असल्याने या पहिल्या सी-प्लेनला हवाईमार्ग मोकळा मिळू शकला नाही आणि त्याचाच फटका बसल्याचे सांगण्यात आले. मार्ग मोकळा मिळताच साडे दहा वाजता सुटणारे सी-प्लेन अखेर बारा वाजता उडाले.