शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय प्रवेशाची प्रथम प्रवेश यादी जाहीर

By admin | Updated: July 6, 2015 03:17 IST

राज्यातील खासगी आणि शासकीय आयटीआयमधील प्रवेशाची प्रथम प्रवेश यादी रविवारी जाहीर करण्यात आली. या फेरीमध्ये ८९ हजार १५४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले.

मुंबई : राज्यातील खासगी आणि शासकीय आयटीआयमधील प्रवेशाची प्रथम प्रवेश यादी रविवारी जाहीर करण्यात आली. या फेरीमध्ये ८९ हजार १५४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून, राज्यातील ३९ हजार विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीची संस्था मिळाली आहे. आयटीआयच्या प्रवेशासाठी एकूण १ लाख ३0 हजार ९00 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील आयटीआयची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशाची प्रथम यादी तांत्रिक अडचणींमुळे शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होऊ शकली नव्हती. अखेर ही यादी रविवारी सकाळी जाहीर करण्यात आली. प्रथम प्रवेश फेरीची संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, या विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडीचे अलॉटमेन्ट लेटर त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्याने सादर केलेल्या पसंतीक्रमाच्या प्रथम विकल्पानुसार जागा मिळाल्यास त्या विद्यार्थ्याला प्रवेश निश्चित करावा लागेल. विद्यार्थ्याने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्याला केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पुढील प्रवेश फेरीमध्ये सहभागी होता येणार नसल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. प्रथम फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ८ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे.