शहरं
Join us  
Trending Stories
1
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
2
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
3
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
4
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
5
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
6
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
7
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
8
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
9
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
10
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
11
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
12
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
13
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
14
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
15
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
16
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
17
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
18
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
19
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
20
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...

चिखलीत लाकडी गोदामाला आग

By admin | Updated: October 31, 2016 01:07 IST

लाकडाचा साठा असलेल्या चिखलीतील गोदामाला फटाक्यामुळे सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली.

पिंपरी : लाकडाचा साठा असलेल्या चिखलीतील गोदामाला फटाक्यामुळे सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली. या आगीत गोदामातील लाकडी मालाचे मोठे नुकसान झाले. आग लागल्याचे निदर्शनास येताच, गोदामात काम करणारे कामगार बाहेर पळाले. आजूबाजूच्या भंगारमालाच्या दुकानांनीही पेट घेतला.अग्निशामक दलाचे दोन बंब सुरूवातीला घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात येत नसल्याने भोसरी, प्राधिकरण, तळवडे येथून तसेच पुण्याहून आणखी बंब मागविण्यात आले. रात्री साडेनऊपर्यंत आग धुमसत होती. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांची त्यामुळे धावपळ उडाली.कंपन्यांतील माल तसेच यंत्र पॅकिंग करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लाकडाचा मोठ्या प्रमाणावरील साठा या गोदामात होता. तसेच या गोदामातही लाकडी बॉक्स तयार करण्याचे काम केले जात होते. रविवारी सांयकाळी सहाच्या सुमारास या गोदामाला फटाक्यामुळे आग लागली. आगीची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशामक दलाच्या संत तुकारामनगर येथील मुख्य केंद्रातुन सुरूवातीला दोन बंब पाठवले. अग्निशामक दलाचे जवान त्या ठिकाणी हजर झाले. आग आटोक्यात आली. मात्र पूर्णपणे विझविण्यात रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले नाही. (प्रतिनिधी)