शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जालना रोडवरील कापड दुकानाला आग

By admin | Updated: July 2, 2017 12:36 IST

जालना रोडवरील पाटीदार भवन येथील साजन-सरिता एनएक्स या साडीच्या दुकानाला रविवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 2 - जालना रोडवरील पाटीदार भवन येथील साजन-सरिता एनएक्स या साडीच्या दुकानाला रविवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या घटनेत दुकानातील फर्निचर,  किंमती साड्या आणि विद्युत वायरिंगचे नुकसान झाले. नुकसानीच्या अचूक आकडा स्पष्ट होऊ शकला नाही.
जालना रोडवरील साजन सरिता एनएक्स या साड्यांच्या दुकानातून रविवारी सकाळी सव्वा नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास धूर निघू लागला. पावणे दहा दुकानाशेजारील लोक आणि अमरप्रीत चौकाकडून मोंढा नाकाकडे जाणा-या वाहनचालकांनी ही घटना पाहिली. याघटनेची  माहिती अग्निशमन दल आणि क्रांतीचौक पोलिसांना देण्यात आली. अग्निशनम दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकानदार आणि तेथील कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा दुकानात धूर कोंडला होता.धूर बाहेर निघण्यास विलंब लागत असल्याने आग कोठे लागली हे जवानांना दिसत नव्हते. शेवटी धूराचा मार्ग मोकळा करण्यासाठी काचा फोडण्यात आल्या. काचा फोडल्यानंतर धूर बाहेर पडल्यानंतर जवानांनी आत जाऊन पाण्याचा मारा केला. अर्धा ते पाऊण तासात आग नियंत्रणात आणली. या घटनेत फर्निचर जळून किंमती साड्या आणि विद्युत वायरिंगचे, इन्व्हर्टर जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या जवांनांनी सांगितले. या घटनेतील नुकसानीची आकडेमोड दुकानमालकांकडून सुरू होती. यावेळी अग्निशमन दलाचे ज्ञानेश्वर साळुंके, अब्दुल अजीज, विनायक लिमकर, वाहनचालक सुभाष दुधे  यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नरेंद्र पाडळकर, उपनिरीक्षक धर्मराज देशमुख आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.