शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर दिशाभूल करणारी पोस्ट टाकणाऱ्यावर एफआयआर

By admin | Updated: February 17, 2017 02:40 IST

राज्य सरकारच्या गोवंश हत्याबंदीच्या निर्णयानंतर चामड्याची बॅग घेऊन प्रवास करत असताना एका रिक्षाचालकाने मारहाण केल्याची तक्रार

मुंबई : राज्य सरकारच्या गोवंश हत्याबंदीच्या निर्णयानंतर चामड्याची बॅग घेऊन प्रवास करत असताना एका रिक्षाचालकाने मारहाण केल्याची तक्रार करणाऱ्या मुलाविरुद्धच पोलिसांनी फेसबुकवर दिशाभूल करणारी पोस्ट टाकल्याबद्दल एफआयआर नोंदवला. मात्र त्याच्यावर नोंदवलेल्या गुन्ह्यात तथ्य नसल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध कारवाई न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.सरकारने गोवंश हत्याबंदीचा निर्णय घेतल्यानंतर चामड्याची बॅग बाळगल्याबद्दल एका रिक्षाचालकाने आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार बरुन कश्यप भुयान याने पोलिसांकडे केली. त्यानंतर त्याने तशी पोस्टही फेसबुकवर टाकली. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवर पुढील तपास केला असता या तक्रारीत तथ्य नसल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे पोलिसांनी फेसबुकवर लोकांची दिशाभूल करणारी पोस्ट टाकल्याने बरुनवरच भारतीय दंडसंहिता कलम १५३ (अ) (समाजामध्ये तणाव निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला. तसेच सरकारी यंत्रणेला नाहक त्रास दिल्याबद्दल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासही सुरुवात केली. एफआयआर व कायदेशीर कारवाई रद्द करण्यात यावी, यासाठी बरुनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.याचिकाकर्त्याविरुद्ध आयपीसी कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने पोलिसांना पुढील कारवाई न करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)