शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुतळा हटविण्यामागचा बोलविता धनी शोधू

By admin | Updated: January 5, 2017 03:33 IST

समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूनेच संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविण्यात आला. यामध्ये सहभागी असणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे

पुणे : समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूनेच संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविण्यात आला. यामध्ये सहभागी असणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे, मात्र त्याचबरोबर या साऱ्या प्रकारामागचा बोलविता धनी कोण आहे, हे शोधून काढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारकडून घेतली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. वडगावशेरी येथील छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पालकमंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक सुनीता गलांडे, योगेश मुळीक उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजीमहाराज, संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रातून आम्हाला सातत्याने प्रेरणा मिळते. मात्र काही जण छत्रपती शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांचे नाव वापरून संकुचित काम करीत आहेत. त्यांना एका जातीत, धर्मात बांधून ठेवण्याचा प्रकार काही जणांकडून सुरू आहे. त्यातून गडकरी यांचा पुतळा हटविण्यात आला. या पुतळा हटविणाऱ्यांना शिवाजी व संभाजी महाराज समजलेलेच नाहीत.’’