शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर विखेंची अमेरिका वारी रद्द

By admin | Updated: July 3, 2015 03:33 IST

विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अमेरिकावारीवर जाणार होते. मात्र माध्यमांमधून आणि पक्षातूनही टीकेचे सूर उमटताच

मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अमेरिकावारीवर जाणार होते. मात्र माध्यमांमधून आणि पक्षातूनही टीकेचे सूर उमटताच त्यांनी आपला दौरा रद्द केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाने पाठवलेल्या प्रेसनोटमध्ये विरोधी पक्ष नेतेदेखील या दौऱ्यात सहभागी होत आहेत असे नमूद केले होते. त्यावर विखे पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.आपणास बृहन्महाराष्ट्र मंडळाचे निमंत्रण आले होते म्हणून आपण जाण्यास होकार दिला होता, असे विखे यांनी सांगितले होते. मात्र पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी याविषयी आक्षेप घेतले, परिणामी विखे पाटील यांनी अमेरिका वारी रद्द करून टाकली आहे.प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळीदेखील चव्हाण यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांत विरोधी पक्षनेते कधीही मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यात परदेशवारीवर गेले नाहीत. तुम्ही मुख्यमंत्री असताना कधीही विरोधी पक्ष नेत्यांना परदेशवारीवर नेलेले नाही याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता अशोक चव्हाण यांनी हात जोडत माईक विखे पाटील यांच्या दिशेने सरकवला होता. जर खाजगी पैशांनी आपण जात असाल तर आक्षेप असण्याचे कारण नाही, मात्र सरकारी पैशांनी आपण जात आहात, मुख्यमंत्र्यांनीदेखील आपल्या प्रेसनोटमध्ये तसे नमूद केले आहे त्यावर आपले म्हणणे काय, असा सवाल पत्रकारांनी केला होता.