शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट निर्माता आदित्य चोप्राविरुद्ध अपील दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2016 00:46 IST

‘फॅन’ या चित्रपटातील गाणे थिएटरमध्ये न दाखविल्याप्रकरणी निर्माता आदित्य चोप्रा यांच्या विरोधातील अपील राज्य ग्राहक तक्रार आयोग, औरंगाबादचे सदस्य एस.एम. शेंबोळे

औरंगाबाद : ‘फॅन’ या चित्रपटातील गाणे थिएटरमध्ये न दाखविल्याप्रकरणी निर्माता आदित्य चोप्रा यांच्या विरोधातील अपील राज्य ग्राहक तक्रार आयोग, औरंगाबादचे सदस्य एस.एम. शेंबोळे आणि के.बी. गवळी यांनी दाखल करून घेतले आहे. मात्र, सिनेदिग्दर्शक मनीष शर्मा, शाहरुख खान आणि पीव्हीआर सिनेमा यांच्याविरुद्धचे अपील आयोगाने फेटाळले आहे.स्टॅन्फर्ड शाळेतील शिक्षिका अफ्रीन फातिमा यांच्यासह कुटुंबातील ७ जण १५ एप्रिल रोजी ‘फॅन’ चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले होते. मात्र यापूर्वी सर्व टीव्ही चॅनल्सवर दाखविलेले ‘जबरा फॅन’ हे गाणे प्रत्यक्ष चित्रपटात दाखविले नाही. त्यामुळे आफरीन व त्यांची दोन मुले अतिशय निराश झाली. म्हणून त्यांनी याविरुद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली होती. ती मंचाने फेटाळली. त्याविरुद्ध त्यांनी अ‍ॅड. अली झिशान झैदी यांच्यामार्फत राज्य आयोगाकडे अपील दाखल केले होते.सुरुवातीस आयोगाने अपिलाच्या अनुषंगाने आदित्य चोप्रा, मनीष शर्मा आणि शाहरुख खान यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार तिघांचे वकील आयोगासमोर हजर झाले. उभय पक्षांच्या युक्तिवादानंतर आयोगाने वरीलप्रमाणे आदेश दिला. अपिलावर २७ आॅक्टोबर २०१६ रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)