शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयमध्ये चित्रपट महोत्सव सुरू

By admin | Updated: November 25, 2015 03:43 IST

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी येथील पिएदाद इन्स्टिट्यूटमध्ये समांतर चित्रपट महोत्सव घेतला. अनुचित घटना घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पणजी : एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी येथील पिएदाद इन्स्टिट्यूटमध्ये समांतर चित्रपट महोत्सव घेतला. अनुचित घटना घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी तयार केलेले चित्रपट या ठिकाणी छोट्या पडद्यावर दाखवण्यात आले. ते पाहण्यासाठी इफ्फीतील काही निवडक प्रतिनिधींनीही आवर्जून हजेरी लावली.सरकारची दहशत मात्र कायम आहे, असा एफटीआयआयचा माजी विद्यार्थी प्रतीक वत्स याने ‘लोकमत’ला सांगितले. हा चित्रपट महोत्सव होऊ नये यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी पिएदाद इन्स्टिट्यूटला नोटीस बजावली. त्याला समर्पक उत्तर सेंटर फॉर पीस अ‍ॅण्ड सोशल जस्टिसन दिले आहे.या चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांना सेन्सॉर सर्टिफिकेट नाही, असा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक तो खुलासा करण्यात आल्याचे वत्स याने सांगितले. सकाळी ११ ते १ आणि सायंकाळी ५ ते ७ अशा दोन सत्रांत मंगळवारी महोत्सवाचा पहिला दिवस झाला. (प्रतिनिधी)