शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

दारूकांडाविरोधात रिपाइंचे जेल भरो

By admin | Updated: June 28, 2015 02:32 IST

मालवणी दारूकांडाच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे (आरपीआय) शनिवारी शहरात विविध ठिकाणी जेल भरो आंंदोलन करण्यात आले.

मुंबई : मालवणी दारूकांडाच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे (आरपीआय) शनिवारी शहरात विविध ठिकाणी जेल भरो आंंदोलन करण्यात आले. आठवडाभरापूर्वी घडलेल्या दारूकांडामध्ये मिथेनॉलमिश्रित विषारी दारू पिऊन तब्बल १०४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेला पोलीस यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप करीत रिपाइं कार्यकर्त्यांनी शहरातल्या विविध पोलीस ठाण्यांवर मोर्चा काढत हे आंदोलन केले. चेंबूरमध्ये झालेल्या आंदोलनात अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते. असेच आंदोलन स्थानिक कार्यकर्त्यांनी मलबार हिल, ताडदेव, पंतनगर, सहार, गोरेगाव, आरे सब, दहिसर, धारावी, शाहूनगर, मुलुंड पोलीस ठाण्यांत केले. पुरोहित प्रकरण : प्रतिक्रिया टाळलीभाजप आ. राज पुरोहित यांचे स्टिंग आॅपरेशन हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, असे सांगत आरपीआय अध्यक्ष रामदास आठवलेंनी त्यावर प्रतिक्रिया देणे टाळले. दारूकांडाला जबाबदार असलेल्या प्रत्येकाला कठोर शासन व्हावे. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी अचूक उपाय योजावेत. - रामदास आठवले