शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

५० हजार भरा, अन्यथा तुरुंगात जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2017 04:26 IST

प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी ५० हजार रुपये न्यायालयात जमा करा; अन्यथा तुरुंगात पाठवू, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या

नागपूर : प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी ५० हजार रुपये न्यायालयात जमा करा; अन्यथा तुरुंगात पाठवू, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिष्यवृत्ती घोटाळ्यासंदर्भात याचिका दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते उमेश बोरकर यांना बुधवारी दिली.याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेमध्ये सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कॉम्युनिकेशनचे संचालक प्रा. सुनील मिश्रा यांच्यावर शिष्यवृत्ती घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. मिश्रा यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मंजूर झालेली ५९ लाख २६ हजार ३३ रुपयांची शिष्यवृत्ती अवैधपणे उचलल्याचा याचिकाकर्त्याचा दावा आहे. याचिकेत केवळ मिश्रा यांच्यावरच आरोप करण्यात आल्याने तसेच इतर शिष्यवृत्ती घोटाळेबाजांचा याचिकेत समावेश केला गेला नसल्यामुळे न्यायालयाला याचिकाकर्त्याच्या उद्देशावर संशय आला आहे. परिणामी न्यायालयाने त्यांना ५० हजार रुपये न्यायालयात जमा करण्यास सांगितले. (प्रतिनिधी)