शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मटका आकडे छापणाऱ्या सहा दैनिकांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: March 31, 2017 22:39 IST

सोलापुरातील सहा दैनिके आणि त्यांच्या संपादकांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 31 - मटका आकडे छापून जुगार खेळण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सोलापुरातील सहा दैनिके आणि त्यांच्या संपादकांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुराज दिलीप पोरे (वय 34, रा.नीलम नगर, बुधवार पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली. दैनिक संचार, सुराज्य, केसरी, दैनिक जनप्रवास, तरुण भारत अशी गुन्हा दाखल झालेल्या दैनिकांची नावे आहेत. या दैनिकांनी मुंबई आणि कल्याण मटक्याचे आकडे छापून नागरिकांना मटका खेळण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास फौजदार डी. बी. लिगाडे करीत आहेत.तत्पूर्वी मटक्याचे आकडे छापणाऱ्या दैनिक तरुण भारत व दैनिक पुढारी या गोव्यातील वृत्तपत्रांना गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रँच) गुरुवारी नोटीस बजावून लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने 31 आॅगस्ट 2016ला दिलेल्या आदेशानुसार, राजरोसपणे मटका चालविणाऱ्या 1100 बुकींसह मटक्याचे आकडे छापणाऱ्या पुढारी व तरुण भारत या वृत्तपत्रांवर पोलिसांनी 8 आॅक्टोबर रोजी गुन्हे दाखल केले आहेत. (‘दैनिक पुढारी’ आणि ‘तरुण भारत’ला नोटीस)गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, त्या अनुषंगाने पहिली नोटीस गोव्यातील या वृत्तपत्रांना पाठविण्यात आली आहे. दोन्ही वृत्तपत्रांना विशिष्ट कागदपत्रे सादर करण्यासही सांगितले आहे. गरज पडल्यास वृत्तपत्रांच्या कार्यालयात झडती घेण्याचीही शक्यता या विभागातर्फे व्यक्त करण्यात आली.