शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वासनकर समूहाविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल

By admin | Updated: November 9, 2014 01:53 IST

पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीप्रकरणी वासनकर समूहाविरुद्ध शनिवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमरावती : पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीप्रकरणी वासनकर समूहाविरुद्ध शनिवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार अमरावती पोलीस या आरोपींना प्रोडय़ुस वॉरंटवर नागपूरहून ताब्यात घेणार आहेत.
संजय शेळके (45), मनीष गायकवाड व अनंत देशमुख यांनी शनिवारी  फ्रेजरपुरा पोलिसांत वासनकर समूहाविरुद्ध तक्रार दिली. नागपूर येथील प्रशांत वासनकर हे वेल्थ मॅनेजमेंटचे संचालक आहेत. त्या अनुषंगाने ते गुतवणुकदारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून पैसे जमा करीत होते. विविध योजनांत पैसे भरल्यास रक्कम दुप्पट किंवा तिप्पट करून देण्याचे आमिष गुंतवणुकदारांना दाखविण्यात येत होते. अनेक गुतवणुकदारांनी सुमारे 24 लाख 1 हजार रुपयांची गुतवणूक या समूहात केली होती. मात्र वासनकर समूहाने दिलेल्या वेळेनंतरही गुतवणुकदारांना पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे गुतवणुकदारांना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल़े याप्रकरणी काही गुंतवणुकदारांनी नागपूर येथील अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र या  फसवणूक प्रकरणाचा संबंध अमरावतीशी असल्यामुळे तीन गुतवणुकदारांनी अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.  त्या  तक्रारीच्या आधारे फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी  विनय वासनकर, प्रशांत वासनकर, भाग्यश्री वासनकर, चंद्रकांत राय, मनोज पांडे, अभिजित चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)