शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्टवेअर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल

By admin | Updated: January 16, 2017 06:05 IST

एअर इंडियामध्ये सॅप ईआरपी या संगणक प्रणालीसाठी २२५ कोटींचा व्यवहार करण्यात आला.

मुंबई : एअर इंडियामध्ये सॅप ईआरपी या संगणक प्रणालीसाठी २२५ कोटींचा व्यवहार करण्यात आला. मात्र, ती कार्यान्वित करण्यासाठी कोणतीही जाहिरात अथवा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अनियमित व्यवहाराबाबत केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी २०१४ मध्ये याबाबत सर्वप्रथम तक्रार केली होती. त्यानंतर, केंद्रीय दक्षता आयोगाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे वर्ग केली होती. त्यांच्या तपासात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्याने, एअर इंडियाच्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत असल्याचे सीबीआयने गलगली यांना कळविले आहे.दरम्यान, माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारलेल्या माहितीमध्ये एअर इंडियाने कळविले होते की, संचालक मंडळाने एअर इंडियामध्ये सॅप ईआरपी प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी डायरोक्टरेट जनरल आॅफ सप्लायर्स अँड डिस्पोजल यांच्या दराप्रमाणे २२५ कोटी निश्चित करण्यात आले. त्यामुुळे त्याबाबत जाहिरात देण्यात आली नाही. मात्र, ही पद्धत अयोग्य असल्याचे नमूद करत, गलगली यांनी त्याबाबत चौकशी करण्याची तक्रार केंद्रीय सतर्कता आयोगाकडे केली होती.(प्रतिनिधी)>चौकशी सुरूयाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती विचारली असता, आयोगाने कळविले आहे की, एअर इंडिया, सॅप एजी आणि आयबीएमच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. आयोगाने सर्व कागदपत्रांची चौकशी करून, सीबीआयला गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार, सीबीआयकडून त्याचा तपास सुरू आहे.