शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

लोकलमध्ये विवस्त्र करून बेदम मारहाण

By admin | Updated: February 18, 2016 06:54 IST

मध्य रेल्वेमार्गावर लोकलमध्ये दोन तरुणांना विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची एक मोबाइल क्लिप बुधवारी व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झाली.

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावर लोकलमध्ये दोन तरुणांना विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची एक मोबाइल क्लिप बुधवारी व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झाली. मारहाणीचे हे धक्कादायक चित्रीकरण रेल्वे पोलिसांपर्यंत पोहोचताच त्याची दखल घेणे भाग पडले. त्यानंतर वेगाने सूत्रे हलून सर्व यंत्रणा कामाला लागली. ही मोबाइल क्लिप नेमकी कधीची आहे, कोणत्या स्थानकावरील आहे, हे तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.लोकलच्या एका डब्यात दोन तरुणांना विवस्त्र करून अन्य दोन ते तीन तरुण बेदम मारहाण करीत असल्याचे या क्लिपमध्ये दिसत आहे. विवस्त्र असलेल्या तरुणांकडून हात जोडून वारंवार विनवन्या केल्या जात असल्याचेही चित्रित झाले आहे. तथापि, मारहाण करणारे तरुण काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हा धक्कादायक प्रकार होताना अन्य प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली. काही प्रवासी तर हा प्रकार मोबाइलवर चित्रित करीत होते. या दोन्ही तरुणांना मारहाण केल्यानंतर त्यांना एका स्थानकातील प्लॅटफॉर्मवर उतरवून त्याच अवस्थेत पट्ट्याने मारहाण करण्यात आली. या प्रकाराचे गांभीर्य ओळखून रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)