शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरजवळ भीषण अपघात, ५ वारकरी ठार

By admin | Updated: July 2, 2016 14:23 IST

सोलापूरजवळील जेऊर-शेळगांव रस्त्यावर भीषण अपघात होऊन ५ वारकरी जागीच ठार झाले.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २ - पंढरपूरातील विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेऊन नाशिककडे परतत असताना शेलगांव वांगी (ता़ करमाळा) येथे ट्रक व छोटा हत्तीच्या भीषण अपघातात पाच वारकरी जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. दुपारी एकच्या सुमारास झालेल्या या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर करमाळा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देवदर्शनासाठी नाशिक येथील १५ वारकरी पंढरपूर येथे शुक्रवारी सायंकाळी आले होते़. शनिवारी सकाळी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन हे भाविक एमएच ०४ एसजे ६८३८ या छोटा हत्तीमधून नाशिककडे निघाले होते़. दुपारी एकच्या सुमारास छोटा हत्ती वांगी शेलगावनजीकच्या पुलावर आले असताना परराज्यातील मालवाहतूक ट्रकने छोटा हत्तीस जोराची धडक दिली़. या धडकेत पाठीमागील बाजूस बसलेले पाच वारकरी जागीच ठार झाले असून 9 वारकरी जखमी झाले. वारकऱ्यांमध्ये 10 महिला व 3 पुरूष असून मृतांमध्ये पाचही महिला वारकरी आहेत.  जखमींना करमाळा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे या महार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती़.
घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असून अन्य जखमी वारक-यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे.