शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांचा सत्कार

By admin | Updated: June 28, 2016 00:56 IST

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांचा ‘लोकमत’च्या वतीने सन्मान करण्यात आला. दहावी- बारावीतील या गुणवंतांना एका हृद्य सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.

पुणे : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांचा ‘लोकमत’च्या वतीने सन्मान करण्यात आला. दहावी- बारावीतील या गुणवंतांना एका हृद्य सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, राजीव अग्रवाल, उपमहाव्यवस्थापक (जाहिरात) आलोक श्रीवास्तव, सहायक महाव्यवस्थापक (वितरण) अमित राठोड यांच्या हस्ते गुणवंतांना गौरविण्यात आले. पुणे शहर वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, सचिव अरुण निवंगुणे, माजी अध्यक्ष प्रमोद परूळेकर, सहसचिव राम दहाड, संजय भोसले, प्रशांत गणपुले, यशवंत वादवणे, आनंद निंबाळकर, वेगनाथ काळे, आप्पा भोसले, अविनाश जगताप, सचिन गायकवाड, दिलीप निंबळे, अशोक जाधव, गणेश चव्हाण, सूरज शिंदे, अनंता केंडे, सचिन मुंगारे, संतोष शृंगारे, संतोष मोहोळ, विनायक वाळके, सुनील बरके, अनिल शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी दहावीमध्ये शिकणारे विद्यार्थी अभिषेक मुजमुले, आकांक्षा घोगरे, अक्षदा कोरडे, अलीप शेख, अनुजा निवंगुणे, अनुष्का गायकवाड, अथर्व नेवसे, अथर्व तापकीर, अविनाश कोळी, दीपिका चव्हाण, हर्ष शहा, हर्षदा मारणे, काजल नाळे, मिहीर यादव, नेहा महाडिक, निसर्ग खुटवड, ओंकार गुळांबे, ओंकार धपाटे, पल्लवी खामकर, प्राची भरणे, प्रज्वल पगारे, प्रतीक्षा वांजळे, पूर्वा बाली, हृषीकेश वाईकर, ऋतुजा जांभूळकर, ऋतुजा झेंडे, ऋतुजा म्होकर, साईरन्दरी भगत, समृद्धी ढमढेरे, सानिका येलकर, शरयू पासलकर, शिवानी घोलप, शिवानी वरणकर, श्रीकांत भोसले, श्रुती मिरगे, सिद्धांत जाधव, सिद्धी शिंदे, सिद्धी कुदळे, सोहम पोटफोडे, सुनील ढवळ, सूरज पाटील, सुरभी लोहार, तन्वी चौधरी, तुषार निवंगुणे, वैष्णवी वीर, वैष्णवी खुटवड, वैष्णवी हिरळेकर, विशाखा मारणे, यश मोहिते, युक्ता पिसे, अलिजाबर इनामदार उपस्थित होते. बारावीचे अक्षय वडके, चिन्मय सुंभे, हर्षदा शिंदे, मानसी भुवड, नम्रता नेवसे, ओंकार निवंगुणे, प्रतीक पटवर्धन, पूजा तोते, पूजा निंबळे, रूनाली घोलप, साक्षी लोणकर, तन्वी झुरूंगे यांचा गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)