शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निर्भय व निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबवा- जे.एस. सहारिया

By admin | Updated: November 16, 2016 17:58 IST

राज्यात होऊ घातलेल्या नगरपालिका, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया ही संविधानाच्या निर्देशानुसार निर्भय, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने राबवा

ऑनलाइन लोकमतजळगाव,दि.16- राज्यात होऊ घातलेल्या नगरपालिका, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया ही  संविधानाच्या निर्देशानुसार निर्भय, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने राबवा, असे निर्देश राज्य निवडणुक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज जळगाव येथे आयोजित विभागीय आढावा बैठकीत दिले. राज्य निवडणुक आयुक्त श्री. सहारिया हे आज जळगाव जिल्हादौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विभागीय बैठकीत त्यांनी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात होत असलेल्या प्रक्रियेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलल्या नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीस राज्य निवडणुक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, अपर पोलीस महासंचालक एस.पी. यादव, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक नवल बजाज, नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले, अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवाडे, नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, धुळ्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, जळगावच्या जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल,जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जळगाव जिल्ह्यासाठी मुख्य निवडणुक निरीक्षक  आस्तिककुमार पाण्डेय, अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य निवडणुक निरीक्षक रविंद्र बिनवडे,जळगावचे पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील तसेच सर्व निवडणुक निरीक्षक, निवडणुक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी व अन्य अधिकारी आदी उपस्थित होते