शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजिवांची तस्करी फोफावली

By admin | Updated: August 3, 2016 05:24 IST

पावसाळा सुरू होताच घोरपड, हरीण, नीलगाय, तितेर, बटेर, ससे, मोर आदी वन्यजिवांची तस्करी करून त्यांच्या मांसविक्रीच्या घटना उघडकीस येत आहेत.

गणेश वासनिक,

अमरावती- पावसाळा सुरू होताच घोरपड, हरीण, नीलगाय, तितेर, बटेर, ससे, मोर आदी वन्यजिवांची तस्करी करून त्यांच्या मांसविक्रीच्या घटना उघडकीस येत आहेत. वने आणि वन्यजिवांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदे तयार केले असले तरी त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने चोरट्यांना कसलेच भय राहिले नसल्याचे या घटनांवरून पाहायला मिळत आहे. अमरावतीत कासव, घोरपड आणि मांढूळ सापाच्या तस्करीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मांढूळ साप बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अमरावतीनजीकच्या पोहरा जंगलात आठ जणांनी घोरपडीची शिकार करून मांस खाल्ल्याचे चित्र सोशल मीडियावर ‘अपलोड’ झाले. नांदगाव खंडेश्वर येथे पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या बेड्यावर हरणाचे मांस उघडपणे विकले जात असताना कोणतीही कारवाई केली जात नाही. जळगाव, ठाणे, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात बिबट्यांच्या शिकारी झाल्या आहेत. अशाच प्रकारचे अनेक गुन्हे संपूर्ण राज्यभरात होत असून, ते असेच पचविले जातात, असे वन्यप्रेमी संघटनांनी सांगितले. वन्यजिवांचे संरक्षण करण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांच्याकडून होत आहे.>‘वन पाटील’ ही संकल्पना गुंडाळलीराज्यात एकूण ४४ हजार गावे आहेत. या गावांमध्ये वन्यजीव, जंगलांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस पाटलांच्या धर्तीवर ‘वन पाटील’ नियुक्त करण्याची संकल्पना पुढे आली होती.तत्कालीन वन मंत्री बबनराव पाचपुते यांच्या कार्यकाळात याविषयी चर्चादेखील झाली. वन पाटील नियुक्त करताना रोजगार हमी योजनेतून मानधन देण्याचा प्रस्तावही पुढे आला. परंतु पुढे अचानक ही संकल्पनाच गुंडाळण्यात आली.>यांची होतेय शिकार? : हरीण, ससे, काळवीट, घोरपड, मांढूळ साप, कासव, मोर, नीलगाय, तितेर, बटेर, जंगली वराह, चितळ, भेडकी, रानमांजर, कोल्हा, मुंगूस आणि चौसिंगा