शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

फौजदारानेच केली सीताबर्डी ठाण्यात चोरी

By admin | Updated: July 17, 2016 00:42 IST

सीताबर्डी पोलिसांचे ह्यपोहे प्रकरणह्णगरमच असताना याच ठाण्यातील मालखान्यातून देशी कट्यासह १४ लाख, २९ हजारांचा मुद्देमाल सहायक फौजदाराने (एएसआय) लंपास केल्याचे

मृत फौजदारावर गुन्हा दाखल : पोलीस दलात खळबळ नागपूर : सीताबर्डी पोलिसांचे ह्यपोहे प्रकरणह्णगरमच असताना याच ठाण्यातील मालखान्यातून देशी कट्यासह १४ लाख, २९ हजारांचा मुद्देमाल सहायक फौजदाराने (एएसआय) लंपास केल्याचे उघड झाले आहे. निळकंठ आत्राम असे आरोपी फौजदाराचे नाव असून, त्याचा यापूर्वीच मृत्यू  झाला आहे. १ आॅगस्ट २००७ ते २०१२ या कालावधीत आत्राम सीताबर्डी पोलीस ठाण्यात मालखान्याचा प्रमूख (इन्चार्ज) होता. त्याने पदाचा दुरूपयोग करीत मालखान्यातील सोने,चांदी, रोकड आणि अन्य मौल्यवान चिजवस्तूंसह देशी कट्टाही चोरला. ही बाब उघड झाल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.वरिष्ठांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश देण्यात आले. उपरोक्त कालावधीत पोलीस ठाण्यात कोण-कोण मालखान्याचे इन्चार्ज होते, त्याची करण्यात आली. तीन ते चार वर्षे चाललेल्या चौकशीच्या गु-हाळानंतर हा मुद्देमाल आत्रामच्या कार्यकाळात चोरीला गेल्याने त्यानेच तो लंपास केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यानंतर शनिवारी रात्री या प्रकरणी आत्राम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, आत्राम यांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांना आरोपी बनविण्यात आल्याने चोरीला गेलेल्या मालाची रिकव्हरी कशी होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.