शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

मुलाला खेळणी घेण्यावरून पित्याची आत्महत्या !

By admin | Updated: May 20, 2016 19:18 IST

आपल्या लाडक्या मुलाला खेळणी घेण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये पेटलेला वाद एवढा विकोपाला गेला की संतप्त पतीने नैराश्येच्या भावनेत विषप्राशन करून आत्महत्या केली.

ऑनलाइन लोकमतसातारा, दि. २० : आपल्या लाडक्या मुलाला खेळणी घेण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये पेटलेला वाद एवढा विकोपाला गेला की संतप्त पतीने नैराश्येच्या भावनेत विषप्राशन करून आत्महत्या केली. सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथे ही विचित्र घटना घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, सतीश मनोहर घोरपडे ( वय ३२ ) यांना १० वर्षांचा मुलगा आहे. या मुलाला खेळणी आणण्यावरुन काल पती-पत्नीमध्ये कुरबुर सुरु झाली. त्यानंतर हा वाद एवढा टोकाला गेला की रागाच्या भरात झाला गुरुवारी रात्री सतीश घरातून निघून गेले. आज त्यांचा मृतदेह घराजवळच असलेल्या शेतात सापडला. विष पिऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. केवळ एका किरकोळ कारणावरून घरातील कर्त्या पुरुषाने जीव दिला, हे समजताच गावात प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात आली.