शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बापाने मुलीवर केला वर्षभर बलात्कार

By admin | Updated: February 16, 2015 03:35 IST

स्वत:च्या पोटच्या मुलीवर वर्षभर बलात्कार करून तिला गरोदर ठेवणाऱ्या नराधम बापाला शहर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली

महाड : स्वत:च्या पोटच्या मुलीवर वर्षभर बलात्कार करून तिला गरोदर ठेवणाऱ्या नराधम बापाला शहर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. घरात कोंडून ठेवलेल्या या पीडित मुलीसह तिच्या आईची सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी सुटका करून शहर पोलीस ठाण्यात आणल्याने या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. महाड तालुक्यातील किंजळोली मूळगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली.गेल्या वर्षापासून आरोपी अठरा वर्षीय मुलीवर सातत्याने बलात्कार करीत होता. याबाबत कुणाला सांगितले तर तिच्यासह त्याच्या पत्नीलाही तो जिवे मारणाची धमकी देत होता. बापाने केलेल्या अत्याचारातून ती मुलगी गरोदर राहिली. आपले बिंग फुटेल म्हणून त्याने मुलगी व त्याच्या पत्नीला घरात कोंडून ठेवले होते. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना समजताच त्यांनी तिची सुटका केली आणि पोलिसांत तक्रार केली. यावेळी तिने बापाने केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पीडित मुलीला शनिवारी रात्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केली असता तिने मुलाला जन्म दिला आहे. या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक डी. के. जाधव पुढील तपास करीत असून, आरोपीला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, नाती आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)