शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

दौंड येथून वडिलांनी केले मुलाचे अपहरण

By admin | Updated: December 22, 2016 02:46 IST

दौंड येथून साडेतीन वर्षांच्या कार्तिक या बालकाचे त्याचे वडील आणि आजी यांनी अपहरण केले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक

दौंड : दौंड येथून साडेतीन वर्षांच्या कार्तिक या बालकाचे त्याचे वडील आणि आजी यांनी अपहरण केले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार यांनी दिली.याप्रकरणी बालकाची आई प्रज्ञा सुजित वनशिव (वय २३, रा. बंगलासाईड, दौंड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुजित वनशिव, लक्ष्मी गायकवाड (दोघेही रा. वनशिववस्ती, धनकवडी, पुणे) यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.प्रज्ञा वनशिव आणि त्यांचा मुलगा कार्तिक हे दोघे तीन महिन्यांपासून दौंड येथे आईकडे राहतात. दरम्यान, सुजित याच्याबरोबर सहा वर्षांपूर्वी प्रज्ञाचा विवाह झाला. रविवारी (दि. १८) माझे पती सुजित आणि आजी सासू लक्ष्मी गायकवाड हे दोघे दौंड येथे आले आणि मला म्हणाले, ‘तुझी सासू आजारी आहे. ती कार्तिकची सारखी आठवण काढते, तेव्हा दोन दिवसांसाठी आम्ही कार्तिकला पुण्याला घेऊन जातो,’ असे सांगितल्यानंतर कार्तिकला दोघे घेऊन गेले. त्यानंतर मी कार्तिकला आणण्यासाठी पुणे येथे गेले असता, ‘आम्ही मुलाला आणलेले नाहीच,’ असे सांगून मला तेथून त्यांनी परत दौंडला पाठवले, असे प्रज्ञा वनशिव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.