शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन अधिका-याचा मुलगा सापडला जळगाव रेल्वे स्टेशनवर भीक मागताना

By admin | Updated: April 30, 2016 18:37 IST

जळगाव रेल्वे स्टेशनवर भीक मागताना आढळून आलेला 16 वर्षाचा मुलगा मध्यप्रदेश सिंचन विभागातील अधिका-याचा असल्याची माहिती मिळाली आहे

वडील रागावल्याने सहा वर्षापूर्वी सोडले होते घर
 
जळगाव: हरवलेल्या बालकांच्या संदर्भात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र’ या शोध मोहिमेत पाच मुले आढळली असून त्यात एक 16 वर्षाचा मुलगा हा ग्वालियर (मध्यप्रदेश) येथील असून तो जळगाव रेल्वे स्टेशनवर भीक मागताना आढळून आला आहे. त्याचे वडील हे मध्यप्रदेश सिंचन विभागात अधिकारी आहेत. ते रागावल्याने त्याने सहा वर्षापूर्वी घर सोडले होते. जळगाव रेल्वे स्टेशनवर तो भीक मागून पोट भरत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली.
 
रेल्वे स्टेशनवर भीक मागताना ताब्यात घेतलेल्या मध्यप्रदेशातील राजू (नाव बदलेले आहे)ची पोलिसांनी चौकशी केली. सहा वर्षापूर्वी वडील रागावल्याने संतापाच्या भरात त्याने घर सोडले होते. रेल्वे स्टेशन गाठून मुंबईकडे जाणा-या गाडीत बसलो व जळगावला उतरलो,कोणते शहर आहे  याची जाणीवही नव्हती, असे त्याने चौकशीत सांगितले. सहा वर्षापासून तो स्टेशन परिसरातच भीक मागून जीवन जगत होता. मळलेले व फाटलेले कपडे त्याच्या अंगात होते. वडील सिंचन विभागात नोकरीला आहेत तर आई घरीच असते. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे. दरम्यान, हा मुलगा सुशिक्षित घराण्यातील असल्याने जिजा गुट्टे यांनी ग्वालियर पोलिसांशी संपर्क साधून त्याच्या वडीलांच्या नावावसह इत्यंभूत माहिती त्यांना दिली.
 
'ग्वालियर पोलिसांशी संपर्क साधून  मुलाविषयी माहिती त्यांना देण्यात आली आहे. संपर्क झाल्यानंतर त्यांच्या ताब्यात देणार आहे. सध्या त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे', अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा उपनिरीक्षक जिजा गुट्टे यांनी दिली आहे.