शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीच्या निषेधार्थ उपोषण

By admin | Updated: April 29, 2016 01:41 IST

वृक्षतोड केल्याच्या निषेधार्थ पाटस ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल भागवत यांच्यासह काही ग्रामपंचायत सदस्यांनी आज दुपारी पाटसच्या तलावावर उपोषण केले.

पाटस : येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या परिसरातील बेसुमार वृक्षतोड केल्याच्या निषेधार्थ पाटस ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल भागवत यांच्यासह काही ग्रामपंचायत सदस्यांनी आज दुपारी पाटसच्या तलावावर उपोषण केले. वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण अधीच कमी झालेले असताना, या परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची तक्रार पाटस ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार उत्तम दिघे यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, याची महसूल खात्याच्या वतीने कुठलीही दखल घेतली गेली नाही. म्हणून ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी उपोषण सुरू केले. सदरचे वृक्ष तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.या उपोषणात सरपंच शीतल भागवत, उपसरपंच कलावती मोहिते, ग्रामपंचायतसदस्य लता खारतुडे, आशा शितोळे, मनीषा चोरमले, संभाजी चव्हाण, सागर शितोळे, राजेंद्र पानसरे हे सदस्य सहभागी झाले होते.>वृक्ष तोडणाऱ्यांवर कारवाई करावीमुळात झाडे लावण्याचा आणि जगविण्याच्या उपक्रमाला शासन प्राधान्य आणि प्रोत्साहन देत आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. याचाही गांभीर्याने विचार शासनाने करून संबंधित वृक्षतोडी करणाऱ्यांवर कारवाई करावी, - शीतल भागवत, सरपंच पाटसया उपोषणात लता खारतुडे, आशा शितोळे, मनीषा चोरमले, संभाजी चव्हाण, सागर शितोळे, राजेंद्र पानसरे हे सहभागी होते.>झाडे तोडण्याची परवानगी दिली : उत्तम दिघेयासंदर्भात तहसीलदार उत्तम दिघे म्हणाले, की दुष्काळी परिस्थिती पाहता तलाव खोलीकरणासाठी माती काढण्याची परवानगी शेतकऱ्यांना दिली आहे. त्यानुसार तलावाच्या परिसरात २० झाडे सुबाभळीची आहेत, ती पूर्णपणे वाळून गेलेली आहेत. ही झाडे तोडण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी दिलेली आहे. तोडलेल्या झाडांचा लिलाव करून त्याची रक्कम शासन दरबारी जमा करणार आहे. पाटस ग्रामपंचायतीने यापूर्वी तलावाच्या परिसरातील झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती. त्यांना झाडे तोडण्याची परवानगी १८ जानेवारी २०१६ रोजी दिली होती. मात्र, त्यांनी झाडे तोडले नाहीत. वाळलेली झाडे पाणी दूषित होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात, तसेच तलावातील खोलीकरणासाठी अडचणीचे ठरू शकते म्हणून ही झाडे तोडण्यासाठी परवानगी दिली आहे.