शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

शेतक:यांना ‘ऑन दी स्पॉट’ वीजजोडणी !

By admin | Updated: November 29, 2014 01:26 IST

विभागात विजेचे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे व नादुरुस्तीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे ओलिताची शेती धोक्यात आली आहे.

अमरावती : विभागात विजेचे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे व नादुरुस्तीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे ओलिताची शेती धोक्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर अमरावती विभागात तातडीने 45क् नवीन ट्रान्सफॉर्मर तीन दिवसांत उपलब्ध करून देण्यात येतील. अवैध वीजजोडणी आवश्यक शुल्क भरून जागीच वैध केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रपरिषेदत दिली.
शेतक:यांचा खरीप हंगाम धोक्यात आला. रबी हंगामात शेतक:यांना ओलितासाठी पुरेशी वीज नादुरुस्त डीपींमुळे मिळत नाही. यावर तोडगा म्हणून अमरावती विभागासाठी  45क् ट्रान्सफॉर्मर मंजूर केले आहेत.  पहिल्या टप्प्यात 2क्क् व त्यानंतर 25क् ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जातील.  अमरावती विभागातील पाच व नागपूर विभागातील वर्धा अशा एकूण सहा जिल्ह्यांसाठी शेतक:यांना सौरऊज्रेवरील पाच हॉर्सपॉवरचे पम्पसेट उपलब्ध करून दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. अमरावती विभागात जास्तीत जास्त उद्योग सुरू व्हावेत, या दृष्टीने राज्य शासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली़ 
दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी!
आघाडी शासनाने कोटय़वधींचे कर्ज करून ठेवल्याने अर्थव्यवस्थेत प्रचंड महसुली तूट निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त शेतक:यांच्या मदतीसाठी कर्ज घेण्याची वेळ आली तरी कर्ज घेऊन त्यांना मदत करण्यात येईल. शासन त्यांना वा:यावर सोडणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले. मोर्शी येथील निसर्ग वन पर्यटन उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.  (प्रतिनिधी)
 
एलबीटी रद्द करणारच ! 
महापालिका हद्दीत लागू असलेले एलबीटी कुठल्याही परिस्थितीत रद्द  करूच, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. जीएसटी प्रणालीच्या संदर्भात निर्णय होवो अथवा न होवो, तरीही व्यापा:यांना एलबीटीतून मुक्त करण्यासाठी काही दिवसांतच निर्णय घेणार असल्याचे फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले.