शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे - एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 03:46 IST

महाआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार

ठाणे : सत्तास्थापनेपेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे असून त्यांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी महाआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार असल्याचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी स्पष्ट केले.शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री निधीदेखील सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे महाआघाडीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेविषयी काही हालचाली करतील, अशी जी अपेक्षा करण्यात आली होती, ती एवढ्या लवकर पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असला तरी, राष्टÑवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शेतकºयांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देत आहेत. शनिवारी महाआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेविषयी काही हालचाली करतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी मात्र शेतकºयांचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी त्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करण्यात आला, यावेळी त्यांनी ही प्रतिक्रि या दिली. यावेळी महापौरपदासाठी आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केलेल्या नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे