शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे शेतकरी कृषी पर्यटनाच्या वाटेवर

By admin | Updated: December 25, 2016 03:51 IST

डोेंगररांगा, धरणे, वृक्षसंपदा आणि शेतीचा ग्रामीण बाज असलेल्या नाशिक जिल्ह्यातील काही शेतकरी कृषी पर्यटनाच्या वाटेवर स्वार झाले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास

- अझहर शेख,  नाशिक डोेंगररांगा, धरणे, वृक्षसंपदा आणि शेतीचा ग्रामीण बाज असलेल्या नाशिक जिल्ह्यातील काही शेतकरी कृषी पर्यटनाच्या वाटेवर स्वार झाले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांतर्गत प्रोत्साहन दिले जात आहे. द्राक्षे, कांदा, मका, ऊस या प्रमुख पिकांच्या उत्पादनासाठी नाशिक प्रसिद्ध आहे. द्राक्षमळ््यांमुळे वायनरी उद्योग व्यावसायिकांनाही नाशिकने आकर्षित केले आहे. जिल्ह्यात कृषी पर्यटनही विकसित होताना दिसत आहे. ‘महाभ्रमण’, निवास - न्याहारी’ योजनांद्वारे कृषी पर्यटन सुरू झाले आहे. शहरापासून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर खेड्यांमध्ये कृषी पर्यटन विक सित होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध उपलब्ध होत आहे. दिंडोरी, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या धरणांच्या तालुक्यात सह्याद्रीची पर्वतरांग असल्याने कृषी पर्यटनाला चालना मिळत आहे. या सर्व तालुक्यांचा परिसर मुंबई, पुणे, गुजरातपासून कमी अंतरावर असल्यामुळे पर्यटक येत आहेत. आम्ही दोघा भावंडांनी वडिलांच्या संकल्पनेतून शेतीच्या जागेत गिरणारे गावाजवळच कृषी पर्यटन केंद्र विकसित केले आहे. गंगापूर धरणाचे बॅक वॉटर व निसर्ग सौंदर्यामुळे आमच्या प्रकल्पाकडे पाच वर्षांपासून पर्यटकांचा ओघ वाढला आहे. हा प्रकल्पच आमचा मुख्य व्यवसाय झाला आहे. - अभिजित शिरसाठ, शेतकरी.जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी वर्ग नव्या दृष्टीने कृषी पर्यटन संकल्पनेकडे बघू लागल्याने कृषी पर्यटन अधिक विकसित होत आहे. ‘अ‍ॅग्री टुरिझम’मध्येही नाशिक आपला ठसा उमटवत आहे. -नितीनकुमार मुंडावरे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी.