शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी शेतकरीपुत्र पुण्यात रवाना

By admin | Updated: January 17, 2016 02:52 IST

भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) शैक्षणिक प्रकल्पासाठी निवड झालेले जिल्ह्यातील ३८ शेतकरीपुत्र शनिवारी पुणे येथे रवाना झाले. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी

यवतमाळ : भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) शैक्षणिक प्रकल्पासाठी निवड झालेले जिल्ह्यातील ३८ शेतकरीपुत्र शनिवारी पुणे येथे रवाना झाले. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंहयांनी या विद्यार्थ्यांच्या बसला हिरवा झेंडा दाखविला. यवतमाळच्या केसरिया भवनातील भावपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोरदर्डा होते. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील ३८ विद्यार्थ्यांची निवड बीजेएस आणि लोकमतच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली. भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन, राष्ट्रीय महामंत्री महेश कोठारी, नियोजित राज्याध्यक्ष अमरचंद गांधी, पश्चिम विभागीय अध्यक्ष समीप इंदाने, श्वेतांबर मूर्तिपूजक श्रीसंघाचे अध्यक्ष प्रकाशमल बोथरा आदी या वेळी उपस्थित होते. प्रकल्पातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १० विद्यार्थ्यांना जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकेचे शिक्षण देण्यासाठी आपण सहकार्य करू, असे लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन व महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी आश्वस्त केल्याचे किशोर दर्डा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पांतर्गत निवडप्रकल्पांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील ३८ विद्यार्थ्यांची निवड बीजेएस आणि लोकमतच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली. या निवडलेल्या मुला-मुलींचा पहिला जत्था शनिवारी पुण्याकडे रवाना झाला.