शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार कर्जमाफी -मुख्यमंत्री

By admin | Updated: July 16, 2017 18:58 IST

जे शेती करतात आणि ज्यांची उपजिविका केवळ शेतीवरच अवलंबून आहे, अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 -  राज्यात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. निकष आणि अटींमुळे ही कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार याबाबत गोंधळ निर्माण झालेला आहे.  त्यामुळे आता कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जे शेती करतात आणि ज्यांची उपजिविका केवळ शेतीवरच अवलंबून आहे, अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी प्रश्नांची उत्तरे देताना कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांबाबतचे निकष मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करून सांगितले,"जे शेतकरी पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत अशांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल. ज्या शेतकऱ्यांकडे शेतीव्यतिरिक्त उत्पन्नाची साधने आहेत, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही."  
शेतकऱ्यांना अधिक सवलतीच्या दराने पीककर्ज देण्याबाबत विचार सुरू आहे. ओटीएसमुळे काळ्या यादीत गेलेल्यांनाही नव्याने पीककर्ज देण्यात येईल. शेतमालाला बाजारपेठेशी जोडण्यासाठी बृहद योजना आखण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.