शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपात डॉक्टर दाम्पत्याची अशीही साथ

By admin | Updated: June 8, 2017 08:17 IST

शेतकरी संपादरम्यान शेतकरी कुटुंबातील कुणीही आजार झाल्यास त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी नरवाडे या डॉक्टर दाम्पत्यानं अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 7 -   शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यात 1 जूनपासून शेतकरी संपावर गेला आहे. या संपाच्या काळात शेतकरी कुटुंबाला आजार झाल्यास त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वाशिम येथील एका डॉक्टर दाम्पत्यानं एक ते सात जूनपर्यंत मोफत दवाखाना सुरू करुन शेतकरी कुटुंबातील सदस्यांवर उपचार करण्यासचा अभिनव उपक्रम राबविला आहे.

यामध्ये 1 जूनपासून शेकडो रुग्णांना त्यांचा फायदा झाला आहे. हा संप सात जूननंतरही सुरू राहिल्यास शेतकरी कुटुंबातील सदस्यांवरही संप काळात उपचार सुरु राहणार असल्याचे डॉ. नरवाडे यांनी सांगितले.

(शेतकरी संप यशस्वी)  

वाशिम येथील डॉ नरवाडे यांचे पाटणी चौक ते अकोला रस्त्यावरील मुख्य मार्गावर हॉस्पिटल आहे. स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींची त्यांना जाण आहे. घरातील व्यक्ती संपात सहभागी झाल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे कसे दुर्लक्ष होते याची कल्पना आहे. जगाचा पोशिंदा संपावर गेल्यानं त्यांच्या कुटुंबाला आजार झाल्यास त्यांच्याकडं आर्थिक सोय नसल्यानं त्यांना या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी हि व्यवस्था केली असल्याचे डॉ. अमोल नरवाडे व डॉ. करुणा नरवाडे यांनी सांगितले.

(नवी मुंबईत बाजार समितीत भाजीपाल्याचे भाव गडगडले)

राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. शेतक-यांना प्रत्येक घटकांकडून पाठींबा मिळत आहे. मात्र वाशिम येथील नरवाडे दांपत्याने उचललेले पाऊल नक्कीच प्रेरणादायी ठरणार यात मात्र शंका नाही.

""...तोपर्यंत आम्ही सेवा देत राहणार"" डॉ अमोल नरवाडे यांनी घेतलेला निर्णय स्तुत्य असून जगाच्या पोशिंद्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे याच संकल्पनेतून आम्ही जो पर्यंत हा संप सुरु राहील तोपर्यंत आम्ही सेवा देणार आहोत.- डॉ. करुणा नरवाडे