शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
2
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
3
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
4
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
5
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
6
कोणी बोलल्यावर आपण हसलो तर आरोपी होतो का?
7
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
8
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
9
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
10
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
11
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
12
MI6 ला पहिल्यांदाच मिळाली महिला 'चीफ', कोण आहेत गुप्तचर प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या
13
IND vs PAK, World Cup 2025: ठरलं! या दिवशी रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना
14
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
15
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
16
"इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा", काँग्रेसची मागणी
17
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
18
Sheetal Chaudhary: शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
19
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
20
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन

शेतकऱ्यांना लुटणाऱ्या टोळीस अटक

By admin | Updated: June 19, 2016 21:39 IST

कांदा विक्री करून परतणाऱ्या शेतकऱ्यांना नांदगाव, मनमाड परिसरात अडवून लुटणाऱ्या टोळीचा ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 19 - कांदा विक्री करून परतणाऱ्या शेतकऱ्यांना नांदगाव, मनमाड परिसरात अडवून लुटणाऱ्या टोळीचा ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या टोळीतील बंडू गोरख जाधव (२५, रा. विटावे रोड वस्ती, साळसाणे, ता. चांदवड), रवि शिवाजी माळी (२०, रा. साळसाणे, ता. चांदवड) व सोनु भाऊसाहेब शिंदे (२३, रेडगावरोड, सळसाणे, ता. चांदवड) अशा तिघांना अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत नांदगाव, मनमाड, येवला या भागातून मोठ्या प्रमाणत शेतकरी कांदा तसेच आला शेतीमाल विक्रीसाठी येत असतात. परंतु काही महिन्यांपासून मालाची विक्री करून परतणाऱ्या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर तसेच वाहने अडवून त्यांना मारहाण करत लूट केली जात असल्याच्या घटना वाढल्या होत्या. जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साळसाने परिसरात सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिलावट, अरुण पगारे, रवी वानखेडे, राजेंद्र पाटील, दीपक अहिरे, बंडू ठाकरे, भरत कांदळकर, संदीप हांडगे, दिलीव घुगे, किरण काकड, विश्वनाथ काकड, गणेश नरोटे, बिहरम यांनी ही कामगिरी पार पाडली.