शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ‘अन्नसुरक्षा’

By admin | Updated: August 6, 2015 01:02 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील २२ लाख शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजीव गांधी जीवनदायी योजनेची

मुंबई : शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील २२ लाख शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजीव गांधी जीवनदायी योजनेची व्याप्तीही तिथे वाढविण्यात आली आहे. काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. पावसाची स्थिती, पीक परिस्थिती, पाणीसाठा याचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घेतला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, ज्या जिल्ह्यात जीवनदायी योजनेंतर्गत सहभागी रुग्णालयांची संख्या कमी असेल ती वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत. त्याचबरोबर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना देऊन धान्यसाठा पुरेसा राहील याची दक्षता घेण्यात यावी. पाणी, चाऱ्याची टंचाई भेडसावू नये म्हणून वैरण विकास कार्यक्रम हाती घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.१४ जिल्ह्यांमध्ये २२ लाख शेतकऱ्यांना २ रुपये किलोने गहू आणि ३ रुपये किलोने तांदूळ मिळणारराजीव गांधी जीवनदायी योजनेच्या अटी शिथिल.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च शासन उचलणार.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र महासंचालनालय. (विशेष प्रतिनिधी)