शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

फरहान, श्रद्धा, अर्जुन, पुरब वेलकम इन औरंगाबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 05:52 IST

श्रद्धा कपूरसोबत अभिनेता अर्जुन रामपाल आणि पुरब कोहली यांचे चिकलठाणा विमानतळावर मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास चार्टर्ड प्लेनने रॉक आॅन लाईव्ह कन्सर्ट परफॉर्मन्ससाठी लँडिंग झाले.

औरंगाबाद : ‘भाग मिल्खा भाग’ मधील मिल्खा सिंह, वजीरमधील दानिश अर्थात फरहान अख्तर आणि आशिकी-२ मधील अभिनेत्री आरोही म्हणजेच श्रद्धा कपूरसोबत अभिनेता अर्जुन रामपाल आणि पुरब कोहली यांचे चिकलठाणा विमानतळावर मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास चार्टर्ड प्लेनने रॉक आॅन लाईव्ह कन्सर्ट परफॉर्मन्ससाठी लँडिंग झाले. लोकमत प्रस्तुत व एम. के. कन्स्ट्रक्शन्स आणि ई-राईडस्च्या सहकार्याने मंगळवारी सायंकाळी ६ वा. जंबिदा इस्टेटच्या लॉन्सवर आयोजित केलेल्या रॉक आॅन कन्सर्ट या लाईव्ह शोमध्ये परफॉर्म करण्यासाठी ‘रॉक आॅन’ ची टीम ‘चार्टर्ड प्लेन’ ने औरंगाबादेत दाखल झाली. चिकलठाणा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिशय प्रसन्न मूडमध्ये आगमन झाले. या कलाकारांसोबत लोकमतचे एडिटोरियल बोर्डाचे डायरेक्टर ऋषी दर्डा हे मुंबईपासून सोबत होते. अरायव्हल अ‍ॅप्रोनमध्ये रॉक आॅनची टीम येताच त्यांचे लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांनी स्वागत केले. >रिझर्व्ह लाऊंजमधून रॉक आॅनची टीम बाहेर पडल्यानंतर अर्जुन रामपालकडे सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन अर्जुन पुढे गेलेला मागे आला व सर्वांना बोलून ‘ले लो भाई सेल्फी चलो जल्दी करो’ असे म्हणत सर्वांची इच्छा पूर्ण केली. >अष्टपैलू अभिनेता फरहान अख्तर याने करण यांना शेकहँड केले. तेथून ही टीम रिझर्व्ह लाऊंजमध्ये जाऊन फ्रे श होईपर्यंत शहरातील अनेक यंगस्टरची गर्दी विमानतळावर झाली. उत्सुकतेपोटी काहींनी तर विमानतळ प्रवेशाचे पासेस काढून आत गर्दी केली.