शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या

By admin | Updated: February 13, 2017 03:21 IST

नागपूरहून सुरतकडे जाणाऱ्या प्रेरणा एक्स्प्रेसखाली वडील व दोन मुलांनी सामूहिक आत्महत्या केली. शनिवारी रात्री होळ गावानजीक ही घटना घडली

नरडाणा (जि. धुळे) : नागपूरहून सुरतकडे जाणाऱ्या प्रेरणा एक्स्प्रेसखाली वडील व दोन मुलांनी सामूहिक आत्महत्या केली. शनिवारी रात्री होळ गावानजीक ही घटना घडली असून रविवारी या रेल्वेमार्गालगतच्या विहिरीत बेपत्ता माय-लेकी आढळल्या. त्यात महिलेचा मृत्यू झाला तर मुलगी बचावली.शनिवारी प्रेरणा एक्स्प्रेसखाली पिंटू आसाराम भिल (३५) त्यांची दोन मुले शिवदास (२१) व मोठाभाऊ (१८) यांनी आत्महत्या केली होती. भिल यांच्या पत्नी विठाबाई व मुलगी आक्का हे बेपत्ता झाले होते. त्या दोघी रात्री न आढळल्याने रविवारी सकाळी पुन्हा त्यांचा शोध सुरू केला होता. पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांना रेल्वेमार्गालगतच्या कोरड्या विहिरीत दोन्ही माय-लेकी आढळल्या. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल सिसोदे यांनी दोराच्या सहाय्याने विहिरीत उतरून विठाबाई व अक्काबाई (१७) यांना बाहेर काढले. मात्र विठाबाई यांचा मृत्यू झालेला होता. अक्का हिच्यावर धुळे जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केली की त्यांच्या मृत्यूचे दुसरे काही कारण आहे, याचा शोध घेणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले. शनिवारी तीन जणांचा चिरडून मृत्यू झाला. त्याची पोलीस दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद आहे. घटनेची पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच याबाबत स्पष्टीकरण देता येऊ शकेल, असे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)