शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीच्या कुटुंबाने सोडले गाव!

By admin | Updated: January 30, 2017 03:53 IST

देवणी तालुक्यातील भोपणी येथील एका १८ वर्षीय तरूणीने गावातीलच तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती

लातूर : देवणी तालुक्यातील भोपणी येथील एका १८ वर्षीय तरूणीने गावातीलच तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आता छेडछाड करणाऱ्या तरुणाचे कुटुंबीय घर उघडे ठेवून बाहेरगावी गेल्याने पोलिसांनीच त्या घराला कुलूप लावले आहे. भोपणी येथील इयत्ता बारावीत शिकणाऱ्या रुपाली जवळदापके गेल्या अनेक दिवसांपासून गावातील तंटामुक्ती अध्यक्षाचा मुलगा संदीप दोडके हा छेड काढत होता़ अश्लील शेरेबाजी करणे, रस्त्यात अडवणे असे प्रकार करत त्याने रुपालीचा छळ सुरू केला होता़ याबाबत जवळदापके कुटुंबीयांनी संदीपच्या वडिलांकडे तक्रार केली होती़ मात्र संदीपची छेडछाड सुरूच राहिली.शेवटी जवळदापके कुटुंबियांनी मुलीची शाळा बंद करून नात्यातील मुलाशी विवाह जुळविला़ तेव्हा संदीपने नियोजित पतीला मोबाईलवर जिवंत जाळण्याची धमकी दिली होती़ या सर्व प्रकाराला कंटाळून सोमवारी दुपारी रुपालीने गळफास घेऊन आत्महत्या केली़ याप्रकरणी रुपालीच्या पित्याने मंगळवारी दिलेल्या तक्रारीवरून देवणी पोलीस ठाण्यात संदीपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर दोडके कुटुंबीयांनीही भोपणी गाव सोडले आहे. हे कुटुंब कुठे गेले आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)