शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पहाटे ४ वाजता आवळणार फास

By admin | Updated: July 20, 2015 00:57 IST

मुंबईतील भीषण बॉम्बस्फोटाच्या मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी

नागपूर : मुंबईतील भीषण बॉम्बस्फोटाच्या मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी उच्चस्तरावरून जोरदार तयारी झाली आहे. ३० जुलै रोजी त्याला फाशी देण्यात येणार असून त्या दिवशीचा एकूणच घटनाक्रम निश्चित करण्यात आला आहे. पहाटे ४ वाजता याकूबच्या गळ्यातील फास आवळण्यात येणार आहे.कारागृहाच्या सूत्रानुसार, याकूब एका आजाराने ग्रस्त आहे. मात्र, तो कधीच चिडचिड करीत नाही. मात्र, फाशीच्या तयारीचे संकेत मिळाल्यापासून त्याची अस्वस्थता तीव्र झाली आहे. याकूबने आपल्या दिनचर्येत मात्र विशेष बदल केलेला नाही. तो भल्या सकाळी उठतो. नमाज अदा करतो. कुराण आणि चांगली काही पुस्तके त्याने मागून घेतली आहे. त्या आधारे तो फाशी यार्डात दिवस काढतो आहे. फाशीच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कारागृह प्रशासनाचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, वकील, डॉक्टर, एक प्रतिष्ठित व्यक्ती (पंच म्हणून) असे मोजकेच उपस्थित असतील. संपूर्ण प्रक्रियेचे चित्रिकरण केले जाईल. कारागृहाबाहेर आणि परिसरातही कडक पोलीस बंदोबस्त असेल.असा असेल घटनाक्रम (अंदाजित)पहाटे ३ वाजता : झोपेतून उठविणार३.१० वाजता : आंघोळ३.१५ वाजता : पूजा-प्रार्थना ३.२० वाजता : मनपसंत नाश्ता देणार३.२५ वाजता : मन:शांतीसाठी धार्मिक पुस्तकाचे वाचन३.३५ वाजता : वधस्तंभाकडे नेणार३.४० वाजता : केलेल्या गुन्ह्णाचा पश्चाताप करण्याची सूचना३.४५ वाजता : वधस्तंभावर उभे करणार३.५० वाजता : कशाबद्दल शिक्षा देत आहे, त्याची माहिती सांगणार४.०० वाजता : मृत्युदंड देणार४.१० वाजता : डॉक्टर तपासणी करणार लगेच गृहमंत्रालयाला माहितीदेण्यात येईल. ४.१५ वाजता : नातेवाईकांना फोनवरून कळविले जाईल.