शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

धनगर आरक्षणासाठी १ आॅगस्टला जेल भरो

By admin | Updated: July 27, 2016 23:36 IST

राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समिती आणि भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेच्या वतीने १ आॅगस्ट रोजी जेल भरो आंदोलनाची हाक देण्यात आली

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समिती आणि भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेच्या वतीने १ आॅगस्ट रोजी जेल भरो आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत धनगर आरक्षणासाठी विधानसभेत शिरकाव करण्याचा इशारा दिला आहे. पाटील म्हणाले की, धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यास सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. समाजाच्या नेत्यांना मंत्रिपद देऊन सरकार धनगर आरक्षणाच्या चळवळ संपवू पाहत आहे. त्यासाठीच समाजाच्या सर्व्हेक्षणासाठी टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स (टीस) या संस्थेचे निवड सरकारने केलेली आहे. मुळात टीसची निवड संविधानाला धरून नाही. त्यामुळे सरकारने ही निवड रद्द करून तत्काळ आरक्षण देण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.१ आॅगस्टला सरकारने धनगर समाजातील लोकांना एसटी प्रवर्गाचे दाखले दिले नाही, तर विधानसभेत घुसून आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनास माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांनी पाठिंबा दिला आहे.