शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

उद्घोषणेद्वारे बिघाडांची माहिती

By admin | Updated: October 2, 2015 04:09 IST

एखाद्या तांत्रिक बिघाडाने लोकलचा खोळंबा उडाल्यास त्याची माहिती लोकलमधील प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळे काही कारण समजू न शकल्याने प्रवाशांना पुढील

मुंबई : एखाद्या तांत्रिक बिघाडाने लोकलचा खोळंबा उडाल्यास त्याची माहिती लोकलमधील प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळे काही कारण समजू न शकल्याने प्रवाशांना पुढील प्रवासात अडथळा निर्माण होतो. हे पाहता लोकलमध्ये उद्घोषणेद्वारे तांत्रिक बिघाडाची माहिती देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्यानुसार मध्य रेल्वेवरील ५८ सिमेन्स लोकलमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ओव्हरहेड वायर, सिग्नल, लोकलमधील बिघाडाबरोबरच रुळाला तडा जाण्याच्या घटना घडतात. मध्य रेल्वेमार्गाच्या मेन लाइनवर तर गेल्या काही वर्षांत तांत्रिक बिघाडांनी परिसीमाच गाठली आहे. तांत्रिक बिघाड नेमका कुठे झाला, कारण काय, तांत्रिक बिघाड कधी दुरुस्त होणार याची माहिती प्रवाशांना मिळत नसल्याने प्रवाशांना पुढील प्रवासात अडथळा निर्माण होतो. हे पाहता लोकलमधील उद्घोषणेद्वारे प्रवाशांना त्याची माहिती देण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतला. त्यासंदर्भातील काम पूर्ण केल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.