शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस यांचे ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’

By admin | Updated: February 18, 2017 18:16 IST

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर

आॅनलाइन लोकमत : नाशिक /

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र अद्यापही पुरेशी गर्दी जमलेली नाही. गर्दी जमविण्यासाठी नेत्यांची धावपळ होत असून आमदारांना धडकी भरली आहेत. फडणवीस यांनी पदाधिकाऱ्याच्या घरी नाश्ता घेऊन अर्धा तास उलटला असला तरी अद्याप फडणवीस कान्हेरे मैदानाच्या दिशेने रवाना झालेले नाही. यामुळे सूर्यास्तानंतरच सभा सुरू होण्याची चिन्हे आहेत. कार्यकर्ते गर्दी आणायची कशी व कोठून यासाठी आटापिटा करत आहेत. शहरात सर्वत्र भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचार वाहनांवरून ‘कान्हेरे मैदानाच्या दिशेने चला... मुख्यमंत्री फडणवीस सभेला पोहचले आहेत...’ असे आवाहन करण्यात येत आहेत. पुण्याच्या सदाशिव पेठेप्रमाणेच नाशिकच्या कान्हेरे मैदानावरील सभेसाठी फडणवीस यांना नागरिकांच्या गर्दीची प्रतीक्षा करावी लागत आहे. सभेच्या ठिकाणी लोकांपेक्षा पोलीस, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचीच अधिक गर्दी जमली आहे. साडेचार वाजेची नियोजित वेळ सभेसाठी देण्यात आली होती तब्बल दीड तास अधिक होऊनदेखील सभेला नागरिक जमलेले नसल्याने फडणवीस यांना ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ करावे लागत आहे.