शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर फिल्टर पुरवठ्याची वस्तुस्थिती

By admin | Updated: June 30, 2015 02:40 IST

२९ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीजने खालील खुलासा केला आहे. वॉटर फिल्टर कम प्युरिफायर या वस्तूचा रेट कॉन्ट्रॅक्ट उद्योग संचालनालयाने केलेला आहे.

मुंबई : २९ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीजने खालील खुलासा केला आहे.वॉटर फिल्टर कम प्युरिफायर या वस्तूचा रेट कॉन्ट्रॅक्ट उद्योग संचालनालयाने केलेला आहे. सदर रेट कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी जाहीर ई-टेंडरिंगचा वापर करण्यात आला होता. सदरची ई-टेंडर प्रक्रिया ही दिनांक १९/८/२०१४ ते २८/१/२०१५पर्यंत चालू होती. या ई-टेंडरमध्ये मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीज, गंगापूर यांनी मे. योग व्हॅली कं. वडोदरा (गुजरात) या वॉटर फिल्टर मॅन्युफॅक्चररचे डिस्ट्रिब्युटर (वितरक) म्हणून ई-टेंडर भरले होते. मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीज यांच्या सर्व शासकीय नोंदणी प्रमाणपत्रांमध्ये रिसेलर असल्याचे नमूद केलेले आहे.उद्योग संचालनालयास प्राप्त झालेल्या सर्व टेंडरमधून मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीज यांचे दर सर्वांत कमी आल्यामुळे त्यांचा रेट कॉन्ट्रॅक्ट उद्योग संचालनालयाने केलेला होता. उद्योग संचालनालयाने केलेल्या मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीज यांच्या रेट कॉन्ट्रॅक्टरमध्ये २५ लि. स्टोरेज टाईप वॉटर फिल्टर कम प्युरिफायरचा दर रुपये ५२२०/- असा आहे व त्या दरानुसारच आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीजला पुरवठा आदेश दिलेला आहे. त्यानुसार मे. योग व्हॅली, वडोदरा (गुजरात) या कंपनीचे वितरक मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीज, गंगापूर यांनी वॉटर फिल्टरचा अंगणवाड्यांसाठी पुरवठा केलेला आहे. (प्रतिनिधी)