शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील मैत्री पडली दोन कोटीला

By admin | Updated: May 9, 2017 13:58 IST

फेसबुकचा वापर मित्र जोडण्यासाठी होत असला तरी अनोळखी मित्र घातक ठरत असतात हे वारंवार सिद्ध झाले आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - फेसबुकचा वापर मित्र जोडण्यासाठी होत असला तरी अनोळखी मित्र घातक ठरत असतात हे वारंवार सिद्ध झाले आहे. मुंबईतील अंधेरीत राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला अशाच एका अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे महागात पडले आहे. या व्यापाऱ्याला फेसबुकवरुन एक कोटी 80 लाख रुपयाला चुना लावला आहे.  1.8 कोटी रुपयांचा चूना लागलेला व्यापारी काका जुलैमध्ये विक्टोरिया केटरशी फेसबुकच्याद्वारे संपर्कात आला होता. त्यांनतर दोघामध्ये वारंवार बोलणं होतं होते. आरोपी केटर स्वत:ला ब्रिटनमधील गुड हेल्थ फार्मासूटिकल लिमिटेड या फर्मच्या डायरक्टेरची पीए असल्याचे सांगत होती. तीने काकांशी बोलताना असे सांगितले की, कंपनी भारतातून अक्रोडाचं बियाणे खरेदी करते. पण काही कारणामुळे डिलरने बियाणाचा पुरवठा बंद केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने काकाला पैशांचे लालच दिले. ती म्हणाली की, 400 ग्राम अक्रोडाची भारतात किंमत 2, 750 रुपये आहे. हेच आक्रोड आमची कंपनी 6500 रुपयाला खरेदी करते. विक्टोरिया केटरने मोठ्या नफ्याचे लालच देऊन आक्रोडचे बियाणे पाठवण्यास सांगितले. तिने काकाला ब्रिटनमधील अनेक नामवंत फर्म अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांकही दिले होते. यादरम्यान तिने काकाला संदीप सुवर्ण या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिला. संदिप हा आक्रोडाच्या बियाणाचा सप्लायर असल्याचे सांगितले. काकाने कोणताही विचार न करता त्याला आक्रोडच्या बियाणांची ऑर्डर दिली. तसेच 1.8 कोटी रुपयेही त्याला पाठवले. पण काकाने दिलेल्या ऑर्डरप्रमाणे संदीपने आक्रोडाच्या बियाणाची सप्लाई केली नाही. थोड्या दिवसानंतर काकाला जाणीव झाली का आपली फसवणूक झाली आहे. त्यानंतर त्याने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि आपली तक्रार नोंदवली. फसवणूक आणि आयटीआय कलमानुसार सायबर क्राईम पोलीसांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये नायजेरियन लोकांचा समावेश आहे. आरोपी सोशल मीडियाद्वारे लोकांची फसवणूक करत असल्याचे पोलीसांनी सांगितले.