शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक, व्हॉटस अ‍ॅपवरुन प्रेमाचे नाटक, पोलिसांकडून एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 22:37 IST

फेसबुक आणि व्हॉटस अ‍ॅपचा वापर करून तरूण मुलींचे वेगवेगळे गु्रप करून त्यांना मेसेज पाठवून प्रेमात फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे़

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २०  : फेसबुक आणि व्हॉटस अ‍ॅपचा वापर करून तरूण मुलींचे वेगवेगळे गु्रप करून त्यांना मेसेज पाठवून प्रेमात फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे़. श्रीशैल्य बसेय्या मरबिगी (वय २०, रा. वसगडे, ता. पलुस, जि. सांगली) असे त्यांचे नाव आहे.

श्रीशैल्य याने फेसबुकवरून सुंदर मुलींचे फोटो आणि मोबाईल नंबर प्राप्त करून त्याव्दारे मुलींचा व्हॉटस अ‍ॅप ग्रुप तयार केला होता. गु्रपवर सक्रिय राहुन त्याने काही मुलींना प्रेमाच्या जाळयात ओढण्याचा प्रयत्न केला. श्रीशैल्यने सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरातील एका युवतीला वेळावेळी मेसेज केले आणि तिला फ्रेंडशिप कर म्हणून गळ घातली. त्याच्या त्रासाला कंटाळुन युवतीने विद्यार्थी पालक संघटनेचे अध्यक्ष शिवाभाऊ पासलकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना हकीकत सांगितली. त्यानंतर पासलकर आणि सिंहगड रोड पोलिसांनी आरोपीला पुण्यात बोलविण्यासाठी त्याला काही मेसेज आणि व्हॉटस अ‍ॅप पाठविले. सिंहगड रोड परिसरात त्याला मंगळवारी बोलाविण्यात आले. सहाय्यक आयुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विष्णु जगताप, उपनिरीक्षक कल्याणी पाडोळे, किरण देशमुख, संदीप पवार आणि विजय पोळ यांच्या पथकाने सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले.४३० मुलींना बनविले मित्रसिंंहगड पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने तब्बल ४३० मुलींना फेसबुकवर मित्र बनविल्याचे सांगितले. या ४३० मुलींपैकी २२ते २५ मुलींना वेळावेळी मेसेज आणि व्हॉटस अ‍ॅप पाठवून प्रेमाची गळ घातली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ६ सीमकार्ड जप्त केली आहेत. श्रीशैल्यने अशाप्रकारे कोणाला त्रास दिला असल्यास त्यांनी सिंहगड रोड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले