शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

फेसबुक मित्राने लग्नाचे आमीष दाखवून केला बलात्कार

By admin | Updated: October 27, 2016 11:10 IST

लग्नाचे आमीष दाखवून 17 वर्षांच्या मुलीवर 21 वर्षांच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 27 - लग्नाचे आमीष दाखवून  17 वर्षांच्या मुलीवर 21 वर्षांच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुळची ठाण्यातील रहिवासी असलेल्या या मुलीची फेसबुकच्या माध्यमातून संबंधित तरुणासोबत ओळख झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाने पीडितेला लग्नाचे आमीष दाखवले.  तसेच ती गरोदर राहिल्याचे समजल्यानंतर गर्भपात करण्यासाठीदेखील तिच्यावर जबरजस्ती केली. 
 
भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीवर बलात्कार करणार तरुण हा धायरी येथील राहणारा असून तो एका खासगी कंपनीत कामाला आहे. या मुलीसोबत फेसबुकवर ओळख झाल्यानंतर, त्यांचे ऑनलाइन बोलणे वाढले. याचदरम्यान, त्याने मुलीला लग्नाचे आमीष दाखवले आणि  भेटण्यासाठी तिला पुण्यामध्ये यायला सांगितले. 
 
ही मुलगी पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर तिला कात्रजमधील एका ठिकाणी नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. ऑगस्टमध्ये गरोदर राहिल्याचे जेव्हा पीडित मुलीने या तरुणाला सांगितले, तेव्हा त्याने तिला गर्भपात करायला सांगितले. शिवाय तो तिला टाळूदेखील लागला. यातून काहीतरी मार्ग निघावा यासाठी तिने पुण्यात येऊन त्याच्या पालकांशी, अन्य नातेवाईकांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. 
 
मात्र त्यांनीही तिची बाजू जाणून-समजून न घेता झाल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. यानंतर अखेर मुलीने झालेल्या प्रकाराबाबत मंगळवारी तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलीस अधिका-यांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.